रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या वडसा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सध्या पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली विसोरा परिसरातील २०० हेक्टर आर जमीन एमआयडीसी विभागाने मागितली आहे. ...
आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या चव्हेला गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम ठेवूनच या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. ...
अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबत जिल्हास्तरावरील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. ...
९ नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. ...
शारदा, दुर्गा उत्सवाला १३ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उत्सवात मनोरंजन कार्यक्रम तसेच मूर्ती विसर्जनकाळात मोठ्या प्रमाणावर कर्कश डीजेंचा वापर केला जातो. ...