लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबासाहेबांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका - Marathi News | Do not make the Babasaheb God a God-fearing person | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बाबासाहेबांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका, असे आवाहन चंद्रपूर येथील नरेन गेडाम यांनी केले. ...

जि. प. अध्यक्षांना अटक करा - Marathi News | District Par. Arrest the president | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जि. प. अध्यक्षांना अटक करा

मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून ... ...

चाकू व ब्लेडने वार केल्याने दोन जखमी - Marathi News | Two injured in knife and blade wounds | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चाकू व ब्लेडने वार केल्याने दोन जखमी

दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचत असताना दोघांमध्ये भांडण होऊन त्यातील एकाने चाकू व ब्लेडने वार केल्याने ...

घाटी येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला - Marathi News | An unknown body found in the valley | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घाटी येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

तालुक्यातील घाटी येथील बसस्थानकावर शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने या परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. ...

किष्टापूर येथे इसमाची हत्या - Marathi News | His murder at Kishtapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :किष्टापूर येथे इसमाची हत्या

आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत क्रिष्टापूर (टोला) येथे शेतीच्या वादातून एका इसमाची हत्या झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ...

चार प्रभागांमध्ये घमासान - Marathi News | Four wanderings roar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार प्रभागांमध्ये घमासान

येथील नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. १, ३, ७ व ११ मध्ये अनेक दिग्गज उभे असून त्यांच्या विजयासाठी राजकीय पक्षांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ...

सिरोंचात ४४ महिला उमेदवार - Marathi News | 44 women candidates in Sironchat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिरोंचात ४४ महिला उमेदवार

नगर पंचायत निवडणुकीत एकूण १७ प्रभागांपैकी ११ प्रभागात ४४ महिला उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत. ...

ओळखपत्र नसले तरी करता येईल मतदान - Marathi News | The voting can be done without identifying the identity card | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओळखपत्र नसले तरी करता येईल मतदान

नगर पंचायत व ग्राम पंचायत निवडणुकीत बोगस मतदानाला आळा बसावा यासाठी मतदाराला ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. ...

जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग भ्रष्टाचारात अव्वल - Marathi News | Construction Department of Zilla Parishad is the top in corruption | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग भ्रष्टाचारात अव्वल

जिल्हा परिषदेच्या बांधकाम व सिंचन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात जेरबंद केले आहे. ...