लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दलितांवरील अन्यायाचा काँग्रेसकडून निषेध - Marathi News | Congress protests against Dalit injustice | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दलितांवरील अन्यायाचा काँग्रेसकडून निषेध

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्यात असलेल्या सरकारच्या काळात दलितांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. ...

गोवारी बांधव एक झाल्यास प्रश्न सुटेल - Marathi News | Gawai brothers will leave the question if they get one | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोवारी बांधव एक झाल्यास प्रश्न सुटेल

गोवारी समाज विविध संघटनात विभागला गेला आहे. समाजाने एकत्र लढा दिल्याशिवाय समाजाचे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत. ...

चामोर्शीत निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांची मुसंडी - Marathi News | The politics of all political parties in campaigning for Chamorshi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शीत निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांची मुसंडी

चामोर्शी नगर पंचायतीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांकडून आपली प्रचार यंत्रणा वैशिष्ट्यपूर्णरीतीने रंगतदार करून मतदारांना आकर्षित केल्या जात आहे. ...

कृषी विभागाचे धान बियाणे निघाले बोगस - Marathi News | Paddy seed for agriculture department bogs out | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कृषी विभागाचे धान बियाणे निघाले बोगस

तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे तालुक्यातील येवली... ...

ओटी सजावट स्पर्धा उत्साहात - Marathi News | OT Decoration Competition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओटी सजावट स्पर्धा उत्साहात

लोकमत सखी मंच शाखा देसाईगंजच्या वतीने नवरात्र उत्सव अष्टमीनिमित्त समता शारदा महिला मंडळ गांधी वॉर्ड येथे घेण्यात आलेल्या... ...

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी उपोषणावर - Marathi News | The student hostel in the government hostel is on fasting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी उपोषणावर

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत लाझेंडा परिसरात असलेल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी ... ...

महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल - Marathi News | NCP's attack on inflation issue | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले. ...

कर्तव्यात कसूर करू नका - Marathi News | Do not waste your duties | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्तव्यात कसूर करू नका

गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा ही शासनाची प्राथमिकता आहे. या जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी कामात पुढाकार घेतला पाहिजे. ...

जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण वाढविण्याचा प्रश्न थंडबस्त्यात - Marathi News | The question of raising OBC reservation in the district is in the cold storage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण वाढविण्याचा प्रश्न थंडबस्त्यात

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींचे गडचिरोली जिल्ह्यातील नोकर भरतीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहे. ...