लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुरजागड ते कोनसरी उद्योग कॉरिडोर तयार होणार - Marathi News | Surajagad to the construction of the concrete industry corridor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागड ते कोनसरी उद्योग कॉरिडोर तयार होणार

सुरजागड पहाडीवर राज्य सरकारने अनेक खासगी कंपन्यांना लोहखनिज उत्खननासाठी लिज दिली आहे. या ठिकाणी काही कंपन्यांनी काम सुरू केले आहे. ...

२६९२ बालके कमी वजनाची - Marathi News | 26 9 2 Weight Loss of Children | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२६९२ बालके कमी वजनाची

जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागामार्फत बाराही तालुक्यातील जवळपास दोन हजार अंगणवाडी केंद्रांतर्गत बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबत सर्वेक्षण करण्यात आले. ...

निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा - Marathi News | Take action against Election Officers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मुख्याध्यापकाची प्रकृती ठीक नसतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामावर पाठविले. ...

सीआरपीएफच्या वतीने शौचालय बांधकाम - Marathi News | Construction of toilets on CRPF | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सीआरपीएफच्या वतीने शौचालय बांधकाम

तालुक्यातील कन्हारटोला येथे सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या वतीने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून दिले. ...

बुद्धिबळ खेळाने एकाग्रता वाढते - Marathi News | Chess increases concentration with the game | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बुद्धिबळ खेळाने एकाग्रता वाढते

बुद्धिबळ खेळात सतत डोके लावावे लागते.त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता व आत्मविश्वास वाढण्यास फार मोठी मदत होते. ...

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून किलनाके यांची पाठराखण - Marathi News | Kiranake's support from district surgeon | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा शल्य चिकित्सकांकडून किलनाके यांची पाठराखण

शमीम सुलताना शेख व ज्योती चंद्रमनी मेश्राम या दोघींचे बाळ डॉ. किलनाके यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावले. ...

गोदावरी पुलावरील वाहतूक राहणार बंद - Marathi News | The Godavari bridge will remain closed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोदावरी पुलावरील वाहतूक राहणार बंद

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात आला. ...

जिल्ह्यातील ८८ हातपंप बंद - Marathi News | 88 handpumps closed in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील ८८ हातपंप बंद

गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत. ...

यात्रेकरू व व्यावसायिक परतीच्या मार्गावर - Marathi News | On pilgrim and commercial return routes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यात्रेकरू व व्यावसायिक परतीच्या मार्गावर

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे २४ फेब्रुवारीपासून महाशिवरात्रीनिमित्त जत्रेला सुरूवात झाली. ...