जिल्हा विभाजनापूर्वी जनपदच्या काळात आरमोरी तालुक्यातील मानापूर-देलनावाडी परिसरातील मुस्का-भाकरोंडी या रस्त्याची मुरूम, गिट्टी टाकून निर्मिती करण्यात आली. ...
दारू काढण्यासाठी वापरण्यात येणाºया गुळानी भरलेला ट्रक अहेरी तालुक्यातील बोरी येथे मुक्तीपथचे कार्यकर्ते व अहेरी पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...