येथील कोटगल परिसरात असलेल्या खुल्या कारागृहातील कैद्यांना विविध प्रकारच्या पीक लागवडीचे धडे दिले जात आहे. कारागृहाच्या परिसरात यावर्षी विविध प्रकारचा भाजीपाला व धानाचे उत्पादन घेतले जात आहे. ...
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांच्या समस्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
कोरची येथील मुख्य बाजार चौकाच्या परिसरात अनेक वाहने दिवसभर आवागमन करतात. मात्र रस्त्यालगतच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून आपली दुकाने पुढे आणली आहेत. ...
शहरातील मूलभूत समस्या सोडविण्याकरिता राज्य शासनाकडून नगर पंचायतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
कोरची तालुक्यात मटका, पत्ते, जुगार, दारूविक्री यासारखे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, ...... ...