देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ...
एका महिलेच्या पतीचे वकीलपत्र घेऊन कोर्टात लढून त्याला तुरूंगातून सोडवून देतो असे सांगून १५ हजार रुपये घेतल्यानंतर प्रत्यक्ष काहीच केले नसल्यामुळे .......... ...