लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची अधिसूचना राज्य शासनाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केली. त्यामुळे आरमोरीकरांची नगर परिषदेची प्रतीक्षाही संपली असून यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.गेल्या दोन व ...
धान हे मुख्य पीक असणाºया गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात ‘सगुणा’ तंत्रज्ञानातून धान लागवड करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकार घेतला आहे. ...
महानगरपालिका व नगर पालिकांमध्ये कार्यरत सफाई कामगारांची राज्य शासनाकडून उपेक्षा केली जात आहे. राज्य शासनाकडून सफाई कामगारांकरीता विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. ...
अहेरी तालुका अतिदुर्गम व डोंगराळ भागात विस्तारलेला आहे. या भागातील अनेक शेतकºयांनी अनेक अडचणींमुळे अद्यापही कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरलेले नाहीत. ...
भामरागड प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील विनोबा आश्रमशाळेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अशोक मंगू नरोटी तसेच त्याच्या लहान भावाला ताप येत होता. ...
आदिवासी उपयोजनेत होणाºया खर्चाची जोड आदिवासींच्या उपजीविकेशी लावण्याची गरज आहे. त्यामुळे येणाºया काळात विकासाच्या दृष्टीने शासकीय निधी खर्चाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहे. ...
जिल्हा नियोजन समितीमधील २४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या आरक्षणात आदिवासी सदस्यांना डावलल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने उचलल्यानंतर शासन दरबारी याची गंभीर दखल घेण्यात आली. ...
सरपंचाने तेंदूपत्ता ठेकेदाराकडून परस्पर १ लाख ९० हजार रुपये घेऊन त्यास स्वस्त दरात कंत्राट दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन सरपंचावर कारवाई करावी, .... ...