शहरातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे रविवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत प्रमुख अतिथी असतील. ...
रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार? ...
रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले आहे. ...
नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या भामरागडच्या दोन आदिवासी विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. ...
आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेला वेग देऊन बदली प्रक्रिया कोणाच्याही दबावाखाली न येता राबवावी, अशी मागणी दुर्गम भाग शिक्षक संघटना तालुका शाखा कोरची, एटापल्लीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरची व एटापल्लीचे तहसीलदार यांच्या मार्फत पाठविले ...
ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंडबस्त्यात आहे. ...
इंदिरा गांधी चौकातील १०० खाट क्षमता असलेल्या महिला व बाल रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा राहणार आहेत. महिला रूग्णालयात सेंट्रल क्लिनिकल लेबॉरटरी असणार आहे. अशा प्रकारची लेबॉरटरी असलेले राज्यातील पहिलेच रूग्णालय आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग ...
जिल्ह्यात उज्वला योजनेअंतर्गत दोन वर्षात ५७ हजार २३ कुटुंबांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. आता १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ८ गावांमध्ये १०० टक्के गॅस कनेक्शन देऊन ही गावे चू ...