खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन २७ हजार ७४१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी सुमारे २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत ...
वेतनवाढीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून अघोषित बेमुदत बंद पुकारला. ...
देसाईगंज तालुकास्थळापासून सात किमी अंतरावर असलेल्या कोकडी येथे मृगनक्षत्राचे पर्वावर दम्याची औषधी घेण्यासाठी देशभरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक आले होते. औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लागली होती. ...
रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुलमधील अस्थिव्यंग वशिष्ठ भास्कर रामगुंडम याने दहावीत ८७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. पण हा आनंद साजरा करण्यासाठी त्याला काळाने संधीच दिली नाही. ...
गडचिरोली येथील विद्याभारती कन्या विद्यालयात शिकत असलेली गौरी रत्नाकर निरकुलवार या दिव्यांग मुलीने खुजेपणावर मात करीत दहावीच्या परीक्षेत ८३.८० टक्के गुण मिळविले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या पहिल्या ३ क्रमांकात ४ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अहेरी आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत बंद घोषित केल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. ...
पोलीस मदत केंद्र बुर्गीच्या वतीने गावात बुधवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. ...
तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात ...
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वनहक्क पट्टे मिळावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करीत आह ...