चामोर्शी तालुक्यातील कोनसरीच्या प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अखेर सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत एमआयडीसीने ५०.२९ हेक्टर जागा लॉयड्स मेटल अॅन्ड एनर्जी लि. या कंपनीकडे शुक्रवारी हस्तांतरित केली. ...
मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय करण्याबरोबरच शिक्षणाची संधी उपलब्ध होते. त्यामुळे दिवसेंदिवस मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा.अनिल सोले यांनी केले. ...
अहेरीजवळील गडअहेरी नाल्याच्या पुलावरील रपट्याचे स्लॅब वाहून गेले. या ठिकाणी माती व दगड शिल्लक आहेत. या पुलावरून मार्गक्रमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...
अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले. ...
गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत महाआघाडीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित शिक्षक मंचला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. ...
देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी द ...
देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर, कसारी, डोंगरमेंढा भागात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील तलाव, बोड्या तुडूंब भरल्या आहेत. त्याआधी १५-२० दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने संकटात आलेल्या धानपीकाला नवसंजीवनी दिली आहे. ...
गडचिरोलीच्या कारगिल चौकातून विसापूर, विसापूर टोली व पुढे कोटगल, इंदाळा, पारडी, सोनापूर कॉम्प्लेक्स, कलेक्टर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर गुड्डेवार यांच्या शेतालगत नाला आहे. सदर नाल्यावर पावसाळ्यात तीन ते चार फूट पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारला गडचिरोलीचा दौरा करून येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ रचनेतून राकाँच्या कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीच्या कामाला जो ...
गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गाची आधीच दुरवस्था झाली होती. त्यात पुन्हा रविवारपासून मंगळवारपर्यंत गडचिरोली शहरासह जिल्हाभरात संततधार पाऊस झाल्याने चामोर्शी मार्गावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले. ...