प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे. ...
सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार दामोधर भोयर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण ...
लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : आदिवासी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणाºया दुष्परिणामापासून सावध राहिले पाहिजे. तसेच आदिवासी शेतकºयांनी आधुनिक ... ...
रेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकºयाने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली. ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल केला जात असून आता दररोज सकाळी ६ ते १०.४५ यावेळेतच भारनियमन करण्यात येणार आहे, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
चांगल्या व वाईट प्रवृत्तींना प्रतीकात्मक रूप, नामावली अथवा बिरूदावली लावून समाज पूजाअर्चा करीत असते. याला राजा रावणही अपवाद नाही. गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून विजयादशमी उत्सव साजरा होतो. ...
निवडणुकीपूर्वी पुढाऱ्यांनी दिलेले जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षाविरोधात ओबीसी बांधवांमध्ये रोष आहे. ...
डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयात सर्व खुल्या प्रवर्गासाठी वाढीव तुकडी देण्याचा प्रस्ताव अकोला येथे झालेल्या विद्यापीठाच्या पहिल्याच कार्यकारी परिषदेमध्ये ठेवण्यात आला. ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत शासनाने आदेश काढले. याबाबतच्या शासन निर्णयाला दीड महिना उलटला तरी जिल्ह्यातील खासगी शाळांच्या अतिरिक्त ठरलेल्या १० प्राथमिक शि ...
सिरोंचा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून रिक्त पदामुळे तालुक्यातील आरोग्यसेवा ढेपाळली असून शासनाचा सोयीअभावी गंभीर रूग्णांना उपचाराकरिता नजीकच्या तेंलगाणा राज्यात जावे लागत आहे. ...