उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी तालुकास्तीय क्रीडा संमेलनात शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे वक्तव्य केल्याचा आरोप करून चलाख यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे. या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले. ...
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी मंगळवारी जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती देऊन त्यांना सन्मानित केले. हे सर्व कर्मचारी नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० पथकात कार्यरत आहेत. ...
शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेवर वीज निर्मिती करण्यासाठी फिडरचे काम सुरू आहे. नियमितपणे विद्युत उपलब्ध करुन देण्यासाठी सोलरवर विद्युत निर्मिती करणार असून फिडर जोडण्याचे काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅन ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्हाभरातील ८५ धान खरेदी केंद्रांवरून ८० कोटी ८६ लाख ५ हजार ४७२ रूपये किमतीच्या ४ लाख ६२ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गतवर्षी जानेवारी महिन ...
तीळ संक्रांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. कोणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनोमिलन घडविणारा हा सण मनुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. ...
भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास गोठणगाव-चांदागड रस्त्यावर घडली. चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात प्रल्हाद भास्कर उसेंडी रा. देवखडकी ता. आरमोरी असे मृतकाच ना ...
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर सोमवारी दोन दिवसांच्या भेटीसाठी गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी सोमवारी पोलीस विभागाच्या कामांचा आढावा घेतला. तसेच किटाळी येथील पोलीस फायरिंग रेंजवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. ...
काटली येथील मुक्तीपथ गाव संघटनेने जंगलात लपवून ठेवलेला ३० मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. त्याचबरोबर दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक ड्रम, सडवा, मडकी नष्ट करण्यात आले आहेत. ...
प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी गडचिरोली तालुक्यातील गिलगाव बाजार येथे क्रीडा संमेलनादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा सोमवारी शिक्षक संघटनांतर्फे शिक्षकांनी जिल्हाभर काळ्याफिती लावून काम करीत निषेध नोंदविला. चलाख यां ...
शासकीय कार्यालयांसह जिल्ह्यातील प्रत्येक गाव व अख्खा जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत मुक्तीपथ चमूद्वारे गावागावात जनजागृती सुरू आहे. सिरोंचा येथील वन परिक्षेत्र व उपवनसंरक्षक कार् ...