एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला. ...
सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी धाडसत्र राबवून दारूविक्रेत्यांनी लपवून ठेवलेला मोह व दारूचा सडवा नष्ट केला आहे. दारूविक्रेत्यांनी महिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात बामणी पोलीस ...
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दोन वर्षांचा कालावधी उलटूनही जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले नाही. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...
महाराष्ट्र कराटे अससोसिएशन संलग्नित महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन व आॅल इंडिया कराटे डो फेडेरेशन तर्फे ४० वी महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा नुकताच मुंबईमधील धारावी येथील क्रीडा संकुल मध्ये पार पडली. या स्पर्धेत गडचिरोली कराटे संघातील स्पर्ध ...
अनुसूचित जाती- जमातींप्रमाणे ओबीसींची जातनिहाय आकडेवारी घोषित करून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनाद् ...
बीएसएनएलने मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईल टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे ३२ मोबाईल टॉवर व एक्सचेंज आॅफीसचा वीज पुरवठा १२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी २ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल ...
हिंसा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. समस्त नागरिकांनीच नाही तर नक्षलवाद्यांनीही धर्माला बाजूला ठेवून मानवतेला महत्त्व द्यावे आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधीचे अनुयायी जालंधरनाथ आणि योग ...
तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिंतरवेलालगतच्या नदीकिनारी आसरअली पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून जंगलात लपविलेला गुळाचा १५ ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याची होळी केली. ...