कर्जबाजारीपणाला कंटाळून वैफल्यग्रस्त तरूण शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथे रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे. ...
जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
अंशकालीन स्त्री परिचरांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. सदर मानधन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासन गंभीर आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी केले. ...
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत) सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार १७५ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने रेती मिळेन ...
पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत ...
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाची लोह प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी आता एटापल्ली तालुक्यातल्याच बेरोजगारांना ट्रक मालक होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी अवघ्या ५० हजारांच्या नाममात्र गुंतवणुकीतून अनेक बेरोजगारांना चक्क ३३ लाखांच्य ...
शिक्षकांप्रती वादग्रस्त व विपर्यस्त भाष्य करून शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची बदली गडचिरोली जिल्ह्याबाहेर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी जिल्हा ...
जम्मू-काश्मिरमधील पोलवामा येथे जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या घटनेचा निषेध सर्व ...