प्रत्येक व्यक्तीला जात प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना त्यांच्या घरी जातीचे प्रमाणपत्र नेऊन दिले जात आहे. ...
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडा येथे आठ दिवसांची जत्रा भरणार आहे. जत्रेदरम्यान अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली. ...
दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला. ...
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना शेतकºयांचे फेटाळल्या वनहक्क दाव्यातील अतिक्रमीत जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश शासनाला दिले. या आदेशामुळे अतिक्रमण करून पारपंपारिकरित्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने त्यांच्या ...
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मार्कंडादेव येथे आदिवासी समाजातर्फे गोंडियन धर्म रीतीरिवाजाप्रमाणे बुधवारी गंगापूजन करण्यात आले. पूजेचा पहिला मान मार्कंडा येथील सुनीता मरस्कोल्हे व त्याचे पती सीताराम मरस्कोल्हे तसेच चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे यांना ...
येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाºया पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक ...
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या वतीने यंदा २०१८-१९ च्या खरीप हंगामात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सर्वच ८६ केंद्रावर मिळून मंगळवारपर्यंत ए ...