सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिवाय काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचा शेवट सार्वजनिक सामूहिक भोजनाने केला जात आहे. ...
होळी व धुलीवंदनाचा सण बुधवार-गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. होळीच्या पाडव्याला दारू प्राशन करून धुळवड खेळण्याकडे बहुतांश लोकांचा कल राहात असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीपासूनच मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले होते. ...
आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या तीन हत्तींपैकी विजय नावाच्या तरूण हत्तीने धुमाकूळ घातला आहे. माहुताच्याही आदेशांचे पालन तो करीत नाही. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी विजयला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी तथा लोकसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी (दि.१८) निवडणुकीची अधिसूचना जारी केली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सकाळी ११ वाजताप ...
वरिष्ठ स्तरावरून निधीच उपलब्ध न झाल्याने वन विभागात काम करणाऱ्या मजुरांची मागील १० महिन्यांपासून मजुरी रखडली आहे. सदर मजुरी लवकर द्यावी, अशी मागणी मजुरांकडून होत आहे. ...
स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सुरू केले आहे. या खात्याद्वारे कर्मचारी वर्गाला अनेक सवलती लागू केल्या आहेत. शिक्षकांचे वेतन याच खात्याद्वारे करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज ...
आकांक्षित गडचिरोली जिल्हा कार्यक्रमातून आवश्यक त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार आदिवासी, बिगर आदिवासी क्षेत्र मिळून गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१ अंगणवाडीसाठी नव्या इमारतीचे काम करण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांना शनिवारी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांचे हस्ते व लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांचे पुढाकाराने जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार सो ...