गेल्या आठवडाभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत आहे. निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रचार साहित्य बनविणाऱ्या कारागिरांना यामुळे काही दिवसासाठी का असेना, चांगले दिवस आले आहेत. ...
कोरची येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई दर्रो आज बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये स्वत:वर गोळी झाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सेवा सुरू केली आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांना अनेक सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ शिक्षकांना मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एसजीएसपी सेवा सुर ...
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले आहेत. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या वॉर्डातून महिलांना पाणी आणावे लागत आहे. ...
संपत्ती कमविणे, ती वाढविणे हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. पण त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे असते. विद्यमान खासदार तथा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरलेले भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांनी अशाच गुंतवणुकीतून आपल्या संपत्तीत ५ वर्षा ...
एसटीचे उत्पन्न व प्रगती याबाबतचा आढावा घेण्यात आला. या आढावाव्यामध्ये २०१७-१८ या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात एसटीच्या उत्पन्न व भारमानात लक्षनिय घट झाल्याचे दिसून आले आहे. पुढील आर्थिक वर्षात मार्ग तपासणीची व्यापक मोहीम राबवून उत्पन्न वाढीचा प ...
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्ष ...
गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांची एकूण संख्या १० झाली आहे. त्यांचे एकूण १८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले आहेत. त्या ...