लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्ट्राँग रूम सभोवताल पोलिसांचा कडक पहारा - Marathi News | Strong guard surroundings | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्ट्राँग रूम सभोवताल पोलिसांचा कडक पहारा

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. लोकसभेचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

सफाई कामगार कामबंद आंदोलनावर - Marathi News | Cleaner workers on the labor movement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सफाई कामगार कामबंद आंदोलनावर

मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करावी, तसेच किमान वेतन कायद्याएवढी मजुरी द्यावी, या मुख्य दोन मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली नगर परिषदमधील सफाई कामगारांनी रविवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य ...

मार्र्कं डा देवस्थानचे काम संथगतीने - Marathi News | The work of Marcn da Devasthan is slow | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्र्कं डा देवस्थानचे काम संथगतीने

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथील अतिशय पुरातन व ऐतिहासिक मार्र्कंडादेव देवस्थानच्या दुरूस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सदर काम पूर्ण केव्हा होईल याची प्रतीक्षा असंख्य भाविकांना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक् ...

१०० विहिरी तरीही पाणी संकट - Marathi News | 100 wells still water crisis | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१०० विहिरी तरीही पाणी संकट

आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पा ...

अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबवा - Marathi News | Apply additional teacher's adjustment process | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबवा

अतिरिक्त शिक्षकांच्या आक्षेपावर निर्णय देऊन समायोजन प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. ...

Lok Sabha Election 2019; बुथनिहाय घेतला जात आहे मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज - Marathi News | Lok Sabha Election 2019; Bushhinya is being speculated about the rigging of votes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; बुथनिहाय घेतला जात आहे मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात ७१.७७ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आघाडी व युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रनिहाय मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून बांधला जात आहे. ...

महासंचालकांकडून पोलिसांचे कौतुक - Marathi News | Police appreciation from the Director General | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महासंचालकांकडून पोलिसांचे कौतुक

लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्यानंतर शौर्याने तो हल्ला परतावून लावलेल्या शूर जवानांचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी कौतुक केले असून, त्यांना रोख बक्षीस दिले आहे. ...

Lok Sabha Election 2019; आता ‘हॅट्स आॅफ गडचिरोलीकर’ म्हणा! - Marathi News | Lok Sabha Election 2019; Now say 'hats of Gadchiroli'! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; आता ‘हॅट्स आॅफ गडचिरोलीकर’ म्हणा!

विदर्भात ११ मे रोजी ७ लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ७२.०२ टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाले. ...

Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा - Marathi News | Lok Sabha Election 2019; Outside 10 thousand soldiers gave security | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा

मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुर ...