लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देसाईगंज पोलिसांनी शुक्रवारी दोन ठिकाणी सापळा रचून सुमारे ३ लाख ६ हजार रुपयांची दारू व दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुनी येथून मारोती सुझूकी या चारचाकी वाहनाने देसाईगंजात दारू आणली जात असल्या ...
गडचिरोली पोलीस दलाने कटेझरी गावात पाण्याची टाकी उभारली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २९ मे रोजी कटेझरी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. ...
उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीची पाणी पातळी खालावत असल्याने अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही कर्दुळ येथे चार नागरिकांनी सार्वजनिक विहिरीवर आपले खासगी मोटारपंप लावून पाणी खेचण्याचा सपाटा सुरू केला होता. ...
येथील पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या गाव तलावात दोन दिवसांपूर्वी मगर दिसून आला. या मगराला पकडण्यासाठी वन विभागाच्या चमुने शोधमोहीम हाती घेतली आहे. ...
रोहिणीनंतर आता मृग नक्षत्र सुध्दा कोरडा जात आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली आहेत. पेरणी लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला असून कधी पाऊस येतो व वातावरणात थंडावा ...
अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी सोमवारपासून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. हे आंदोलन चवथ्या दिवशी गुरूवारला सुरूच होत ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षात मिळून एकूण १० हजार १७५ घरकुलांच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ७ हजार १३७ घरकूल पूर्ण करण्यात आलू असून अद्यापही ३ हजार ३८ घरकुलांचे क ...
तालुक्यात बनावट सुगंधीत तंबाखूचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढलेला असून तालुक्यात पिसेवडधा, वैरागड व आरमोरी हे बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीचे प्रमुख केंद्र आणि ठोक व्यावसायिकांचे माहेरघर बनले आहे. ...
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून हा निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार अशोक नेते यांना दिले. ...