लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मृग नक्षत्र उत्तरार्धाकडे वळला असून वरूण राजाच्या आगमनाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगल्या प्रकारची जल क्षमता असलेले अनेक तलाव देखील आता शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे ...
जिल्ह्याच्या बचत गटातील महिलांनी दुग्ध उत्पदानातून विविध वस्तूंची निर्मिती केली पाहिजे. या वस्तूंचा व्यापार करून सहकार तत्वावर विक्री केल्यास अधिक नफा मिळेल, तसेच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
स्थानिक नगर पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी (ठोक तरतूद अंतर्गत) शहरातील वर्दळीच्या रस्त्याचे तब्बल आठ कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे. निविदा प्रक्रियाही आटोपली असून कंत्राटदारही निश्चित झाले ...
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या धर्मपुरी गावाजवळील प्राणहिता नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहेत. या पुलावरून मागील १५ दिवसांपासून रहदारी सुध्दा सुरू झाली आहे. मात्र अजूनपर्यंत औपचारिक लोकार्पणाचा सोहळा पार पडला नाही. ...
शहरातील पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या गाव तलावात मगर आढळून आला होता. १४ जूनपासून दिवसभर तलावामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मगराला पकडण्यात यश मिळाले आहे. ...
तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता ३० मे रोजी आ.कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली पं.स.मध्ये बीडीओंनी पाणीटंचाई व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आढावा सभा बोलाविली. परंतु या सभेतून सभापती, उपसभापती व इतर सदस्यांना डावलण्यात आले. ...
तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा ...
अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाºया बियाणांसाठी यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पहिल्यांदाच थेट अनुदान योजना सुरू केली आहे. धानावर ७००, तूर १०० व सोयाबिन बियाण्यांवर जास्तीत जास्त १ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. ...
जगभरातून आता सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती व सेंद्रीय दुध आदी खाद्य पदार्थांना मागणी वाढत आहे. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरणपुरक शेती पध्दती पुढे येत आहे. ...
आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ५४ गावातील १०० अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया व इतर खताच्या प्रत्येकी दोन बॅगचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम १४ जून रोजी शुक्रवारला आष्टी पोलीस ठाण्यात घेण्यात आला. ...