जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोली अंतर्गतच्या जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले. ...
विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून वाढीव मानधनाचा अध्यादेश काढला आहे. ...
जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर ‘आदिवासी विकास दौड’ आयोजित करण्यात आली होती. यात विजेत्या ठरलेल्या ४०० स्पर्धकांची अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे पार पडली. ...
भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला व नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. हे अधिकार, हक्क व आरक्षण कायम राहतील. आदिवासी समाजावर कदापी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवा ...
सीआरपीएफ १९२ बटालियनच्या जवानांना जलसंरक्षणाची शपथ देण्यात आली. तसेच कॅम्प परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, उपकमांडंट संध्या राणी, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी डॉ.रव ...
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिबंधाविषयी विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली. जुलै महिन्यात महिनाभर एक दिवस एक कार्यक्रम याद्वारे जनजागृती करण्यात आली. ...
दर सोमवारी सिरोंचा येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्राहक व विक्रेते कमालीचे त्रस्त झाले आहेत. बाजाराच्या माध्यमातून नगर पंचायतीला उत्पन्न प्राप्त होते. यातील काही उत्पन्न खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण व ओट्यांची निर्मिती ...