आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत रिक्त पदांचा मोठा अडथळा असल्याची बाब बुधवारी राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या लक्षात आली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दौरा करून त्यांनी समस्यांचे मूळ जाणून घेण्याच ...
येथील बहुचर्चित शिफा व तिच्या सहकाऱ्यांकडून झालेल्या फसवणूकप्रकरणी बुधवारी देसाईगंज पोलिसांनी शहरातील ६ जणांच्या घरी धाडी घालून चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडील दस्तावेजाची पोलिसांनी कसून तपासणी करून या गुन्ह्याशी त्यांचा कितपत संबंध आहे याची चाचपणी ...
अंशदायी पेन्शन योजना, कालबध्द पदोन्नती, सातवा वेतन आयोग व महागाई भत्ता आदीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी, जि.प. कर्मचारी महासंघ, महाराज्य जुनी पेंशन हक्क व इतर सर्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बुधव ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी १ व २ जुलै रोजी अशा दोन दिवस तालुक्यातील खेडी व आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथील दारू अड्यावर धाड टाकून येथून एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली ...
वैरागड परिसरासह संपूर्ण आरमोरी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दमदार पावसाने झोडपणे सुरू केले आहे. पावसामुळे पाटणवाडा येथील परसराम कुमरे यांच्या घराची अंशत: पडझड झाली. पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले असून समाधानकारक पाऊस होत असल्याने वैरागड भ ...
महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीमेस शुभारंभ झाला असून सोमवारी व मंगळवारी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. सदर उपक्रमात शाळा, महाविद्यालयासह विविध शासकीय विभाग, ...
गडचिरोली पोलीस दलातून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. २ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस ...
आतापर्यंत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात हे आरोग्य यंत्रणा मान्य करत नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा बालमृत्यूचे कारण भूक असू शकते हे सांगितले आहे. ...
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात या विभागाशी निगडीत कोणकोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी दुर्गम भा ...
धानोरावरून १० किमी अंतरावर असलेल्या करेमरका या गावाकडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम केले जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटणार आहे. ...