एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळा ...
मागील सात-आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार न दिल्याने त्रस्त झालेल्या अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर गुरूवारपासून (दि.११) कामबंद आंदोलन केले. नगर परिषदेला सर्व प्रकरण माहिती असतानाही कंत्राटदारावर काहीच कारवाई होत नसल्याने येथे सर् ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आरमोरी येथील महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनासमोर बुधवारी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. अशा प्रकारचे हे आंदोलन जिल्ह्याच्या इतर तालुकास्तरावर झाले. ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली व नान्ही येथील कौलारू इमारती जीर्ण झाल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नवीन इमारत बांधेपर्यंत नान्ही येथील कौलारू इमारतीची डागडुजी केली जात आहे. ...
गडचिरोली येथील बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बसस्थानकाचा विस्तार, बसस्थानक परिसरात डांबरीकरण व इतर कामे करायची आहेत. मात्र या सर्व बाबींचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. ...
इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांसाठी राज्य शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झाल्यास काही आर्थिक लाभ मिळत असल्याने नोंदणी करण्यासाठी गडचिरोली तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक नगर परिषदेत बुधवार ...
मागील वर्षी ६८ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालय तारखांवर तारखा देत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया विलंब होत आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया अंतिम झा ...
अल्पवयीन मुलीला वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकाला गडचिरोलीचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी २ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळले. सदर झाड ७ जुलैपर्यंत रस्त्यावरच पडून होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने ८ जुलैच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत. या वृत्ताची दखल घेत वन विभागान ...