जिल्ह्यातील तीनही मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या ३७ उमेदवारांमध्ये बहुतांश उमेदवार अपक्ष आहेत. त्यातही अनेक जण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आपल्या मतदार संघातील गावे पिंजून काढताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपक्ष ...
गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर २२ सप्टेंबरपासून आदर्श आचारंसहिता लागू झाली. २७ सप्टेंबरपासून नामनिर्देशन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. ही सर्व प्रक्रिया पार पडली असून आता अधिकृत चिन्ह वाटपानंतर खुल्या प्रचारा ...
ईव्हीएमचा वापर करण्यापूर्वी मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जात होती. मतदाराला मतपत्रिका उपलब्ध करून दिली जात होती. या मतपत्रिकेवर उमेदवाराचे चिन्ह राहत होते. चिन्हासमोर शिक्का मारून मतदान करावे लागत होते. मतदान केलेली मतपत्रिका एका पेटीत टाकल्या जात होत्य ...
प्रशासनामार्फत दोन चित्ररथ तयार केले आहे. या दोन्ही चित्ररथांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ, तहसीलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, ...
खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यात भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन पुन्हा राज्यात भाजप सरकार आल्यास यापेक्षाही जास्त कामे होतील, अ ...
सध्या सोशल मिडियात स्मार्ट फोनवरून होणाऱ्या प्रचारालाही ऊत आला आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपवर कार्यकर्ते आणि नागरिकांना जोडून आपल्या उमेदवाराचा उदो-उदो आणि प्रचार, गाठीभेटीचे फोटो टाकले जात आहे. एकाच कार्यक्रमाचे अनेक फोटो येत असल्यामुळे अनेक जण या प्रकार ...
आरमोरीचा दुर्गा उत्सव विदर्भात प्रसिध्द आहे. आरमोरी शहरातील पाच ते सहा सार्वजनिक मंडळाने यंदा विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व आकर्षक देखावे सादर करून भाविकांची गर्दी खेचून घेतली. सायंकाळी ५ वाजतानंतर आरमोरी शहरातील दुर्गा उत्सव पाहण्यासाठी परिसरासह जिल ...
निराधारांना संजय गांधी योजनेंतर्गत दरमहा अर्थसहाय्य अनुदान दिले जाते. धानोरा तालुक्यात अनेक लोकांना अनुदानाचे वाटप केले जाते. परंतु मागील तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने योजनेचे लाभार्थी बँकेत हेलपाटे मारत आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण ...