आदिवासी विकास महामंडळाचे उपअभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या आविका संस्था शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान संस्थेच्या आवारात उघड्यावर ठेवतात. शासन परिपत्रकानुसार त्या धानाची उचल दोन महिन्यात करून तो भरडाईसाठी पाठवणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात भरडाईला वे ...
कंबालपेठा गावाला लागूनच कुकुटपालन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या कुकुटपालन केंद्राला गावकऱ्यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने कुकुटपालन केंद्रावर कोणतीही कारवाई केली नाही. ...
नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत ताबडतोब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यातील ...
पावसाळा संपल्याने आता गडचिरोली शहरात घर बांधकामांना वेग आला आहे. मात्र ३० सप्टेंबरला रेती घाटांची मुदत संपली आहे. ज्या रेती कंत्राटदारांकडे स्टॉक परमिट आहे, असेच कंत्राटदार रेतीची वैध पद्धतीने विक्री करीत आहेत. रेतीची मागणी वाढली असल्याने रेतीचे भाव ...
सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या संघटनेने सोमवारी गडचिरोलीत पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. आविका संस्था गेल्या २७ वर्षांपासून महामंडळाचे उपअभिकर्ता म्हणून कमिशन बेसिसवर शासनाच्या योजना राबवित आहे. परंतू शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि महाम ...
हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत ...
हलक्या धानाची कापणी आटोपली आहे. तर जड धान निसवला असून परिपक्वहोण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाने जड धान कोसळून पडले आहे. कोसळलेले धान परिपक्व होत नाही. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट ह ...
जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चना, हरभरा, सांबार, ज्वारी, मका, बरबटी, मूगफल्ली, गहू आदी पिकांचा समा ...
कुरखेडा पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी आ. कृष्णा गजबे यांनी धान व अन्य पिकाच्या नुकसानीबाबत चर्चा केली. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही याप्रसंगी दिल्या. तसेच शेतकरी व ...
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३६ किमी अंतरावर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामूळे येथील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था ...