कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व केंद्रीय कुकुट विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शेती व्यवसायपुरक कुकुटपालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयु ...
खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल् ...
येथील लांझेडा भागातील प्रस्तावित क्रीडा संकुलाची ६.९६ हेक्टर जमीन वनविभागाने जिल्हा क्रीडा समितीकडे हस्तांतरित केली असली तरी त्या जागेपैकी जवळपास एक हेक्टर जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. गेल्या अनेक वर्षात वनविभागाने त्याकडे केलेल्य ...
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दुचाकी अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. ६ नोव्हेंबर रोजी बुधवारला सायंकाळच ...
शालेय पोषण आहार कर्मचारी अल्प मानधनावर काम करतात. त्यांना किमान दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर येथील मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावरही अनेक वेळा आंदोलने झाली. महाराष्ट्र शा ...
येणाऱ्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून बहुप्रतिक्षेत असलेली ही शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले ...
आष्टी परिसरात प्रामुख्याने जड धानाचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकरी मध्यम कालावधीच्याही धानाची लागवड करतात. जड धान नेमके निसवले असताना अवकाळी पावसाचा जोर वादळ वाऱ्यासह वाढला. त्यामुळे धान जमिनीवर कोसळले. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे. धानाचे लों ...
शनिवारी सकाळी १०.३० वाजेपासून अयोध्या येथील रामजन्म भूमीबाबतचा निकाल जाहीर करण्यास सुरूवात झाली. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी गडचिरोली शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस विभागाचे अधिकारी वेळोवेळी परिस् ...
भगत यांनी सुगंधीत तंबाखूबाबतची माहिती सिरोंचाचे पोलीस निरिक्षक अहीरकर यांना दिली. रात्री ९ वाजताच्या सुमारास वाहन सिरोंचात दाखल होताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. त्यामध्ये सुगंधीत तंबाखू आढळून आला. सुगंधीत तंबाखू रमेश दुर्गे याच्या मालकीचा असल् ...
खा.नेते यांनी अमिर्झा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. परतीच्या अवकाळी पावसामुळे या भागातील धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धानपीक कापणीला आले असताना आठ दिवस आलेल्या पावसामु ...