गोदावरी नदीवर अंकिसानजीक तेलंगणा सरकारच्या वतीने मेडिगड्डा बॅरेज बांधले जात आहे. या बॅरेजचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. काही प्रमाणात पाणीसुध्दा साठविले जात आहे. या बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने अजूनपर्यंत पाणी साठविण्यात आलेले नाही. केवळ चाचपणी करण्य ...
वाहनाची तपासणी केली असता, वाहनात विदेशी दारूच्या २४० बॉटल आढळल्या. त्याची किंमत ६० रुपये होते. तसेच देशी दारूच्या ३ हजार ७०० सिलबंद बॉटल आढळल्या. त्याची किंमत १ लाख ८५ हजार रुपये होते. वाहनाची किंमत ६ लाख रुपये आहे. असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा मा ...
ग्रामीण रुग्णालय धानोरा व आरोग्यधाम संस्था यांनी संयुक्तरित्या बुधवारी दि. १३ रोजी केलेल्या तपासणीत ८ विद्यार्थ्यांना सिकलसेलचा आजार झाल्याचे निदर्शनास आले. ...
आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी व्हावा अशी इच्छा असणाऱ्या युवांना ओळखून त्यांना संघटीत व मार्गदर्शन करण्यासाठी निर्माण ही शौक्षणिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. युवांना त्यांची कौशल्ये व सामाजिक आव्हानांची सांगड घालून समृद्ध व समाधा ...
लाहेरीचा परिसर जंगलव्याप्त व नक्षलप्रभावित आहे. या परिसरातील पुरूष वर्ग तालुका स्थळी किंवा लाहेरीसारख्या ठिकाणी विविध कामासाठी येतात. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाविषयी थोडेफार माहित आहे. मात्र महिलावर्ग चूल, मूल व शेतीची कामे यातच गुंतून राहतात. त् ...
कारवाफा मध्यम प्रकल्प हा धानोरा तालुक्यात मक्केपायली गावाजवळ प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे २५ गावांना सिंचनाचा लाभ होणार असून त्यापैकी १३ गावे हे आदिवासी गावात मोडतात. त्यातून पाच हजार २५० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार होती. या प्रकल्पाचे काम म ...
या दवाखाण्यात आठ पदे मंजूर आहेत. घोटसूर येथे आश्रमशाळा आहे. तसेच या परिसरातील हे सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक घोटसूर येथील नागरिक उपचारासाठी येत होते. घोटसूर ते कसनसूर हे नऊ किमीच्या अंतरावर नदी, नाले आहेत. तसेच रस्ता नसल्याने पायवा ...
एटापल्ली तालुक्यात एसबीआय ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. जुनी बँक असल्याने या बँकेत अनेक ग्रामीण भागातील नागरिकांची बँक खाती आहेत. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचे सानुग्रह अनुदान याच बँकेच्या खात्यात जमा होत असल्याने ग्रामीण भागातील नागरि ...
स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सोमवारी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय मुला, मुलींच्या वसतिगृहातील तंबाखूमुक्त समन्वयकांचे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी ते बोलत होते. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व मुक्तिपथच्या संयुक्त विद ...
माधोजी भगवान शेडमाके (६५) असे जखमी इसमाचे नाव आहे. शेडमाके हे नेहमीप्रमाणे पहाटेला गावाबाहेरच्या शेताकडे गेले असता, कळपातील एका रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा डुकराने त्यांना उचलून खाली आपटले ...