महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ...
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यापैक ...
कारले पिकाची लागवड दोन पध्दतीने केल्या जाते. यात गादी पध्दती व मंडप पध्दतीचा अंतर्भाव आहे. मोहटोला परिसरात सध्या दोन्ही पध्दतीने कारले पिकाची लागवड करण्यात आली असल्याने शेतशिवार कारल्याच्या शेतीने हिरवेगार दिसत आहे. मंडप पध्दतीकरिता ठिबक सिंचनाचा तर ...
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व खरेदी विक्री सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रांवर ईलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्याच्या सहाय्याने धानाची खरेदी करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त ...
डिझेलसाठी पैसे भरण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची किरकोळ दुरूस्ती आदी बाबींवरही खर्च होतो. गडचिरोली आगारातील डिझेल गुरूवारी संपले. डिझेल संपण्यापूर्वीच टँकर बूक करणे आवश्यक होते. मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एसटीला वेळेवर पैशांची जु ...
डिसेंबरअखेर शासनाने कर्जमुक्तीबाबत शासन निर्णय काढल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीबाबत जिल्ह्यात कामे सुरू झाली आहेत. दि.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान घेतलेले कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज मिळून रू.२ लाखाप ...
धानोरा-गडचिरोली मार्गावर सावरगावपासून गडचिरोलीकडे एक किमी अंतरावर ४ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गापासून अवघ्या १० ते १५ मिटर अंतरावर दोन वाघ बसून असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दर ...
धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र ...