मकरसंक्रांतीचा सण तीळगुळ व वाणासाठी ओळखला जातो. शहरी व ग्रामीण भागातही हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महिलांच्या आनंद व उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येते. गडचिरोली येथील त्रिमूर्ती चौकाच्या मार्गावरील बाजारपेठेत विविध प्रकारच्या वा ...
गील वर्षी १६ जानेवारी २०१९ ला सकाळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून चार कि.मी अंतरावर गुरूपल्ली ते कर्रेम यादरम्यान एटापल्लीवरु न आलापल्ली जाणारी बस व आलापल्लीवरून सुरजागडकडे लोहदगड आणण्यासाठी जाणारा ट्रक यांच्यात धडक होऊन बसमधील चार जण जागी ...
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली - जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जानेवारी रोजी रविवारला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लेखाधिकारी सतीश धोतरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस तर जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे यांनी स्वाम ...
सदर योजनेअंतर्गत १९७४ पासून ज्या गावांना लाभ मिळाला नाही त्या गावांना यात प्राधान्य देऊन त्या गावांची निवड करण्यात आली. यात सर्वाधिक १६ वस्त्या आरमोरी तालुक्यातील आहेत. त्यांना ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यासोबतच गडचिरोली तालुक्यातील १४ ...
गांधीवादी, सर्वोदयी लोकांनी लढाऊ गांधी सांगितलाच नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि लोकमत नागपूरचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली. ...