नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सध्या खादी वापरणे ही एक फॅशन झालेली आहे. हीच फॅशन महिला बचत गटाच्या व्यवसाय उभा करण्यात कशी फायद्याची आहे हे महिलांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: गावातच हातमागावर आधारित कापड निर्मिती व्यवसाय तयार करणेचे ठरविण्यात आले. गावात सुरू असलेल्या म ...
अलिकडे अनेक ठिकाणी चोरट्यांनी एटीएम मशिनच चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील विविध बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेतली जात आहे याची पाहणी लोकमत चमुने मंगळवारी रात्री १२.१५ ते १ वाजतादरम्यान के ...
भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत जि.परिषदेचे चार सदस्य जखमी झाल्याची घटना येथे गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कुरखेडा जवळ असलेल्या जांभूळखेडाजवळ घडली. ...
मकरसंक्रांतीचा सण तीळगुळ व वाणासाठी ओळखला जातो. शहरी व ग्रामीण भागातही हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महिलांच्या आनंद व उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येते. गडचिरोली येथील त्रिमूर्ती चौकाच्या मार्गावरील बाजारपेठेत विविध प्रकारच्या वा ...
गील वर्षी १६ जानेवारी २०१९ ला सकाळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून चार कि.मी अंतरावर गुरूपल्ली ते कर्रेम यादरम्यान एटापल्लीवरु न आलापल्ली जाणारी बस व आलापल्लीवरून सुरजागडकडे लोहदगड आणण्यासाठी जाणारा ट्रक यांच्यात धडक होऊन बसमधील चार जण जागी ...
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली - जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जानेवारी रोजी रविवारला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लेखाधिकारी सतीश धोतरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस तर जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे यांनी स्वाम ...
सदर योजनेअंतर्गत १९७४ पासून ज्या गावांना लाभ मिळाला नाही त्या गावांना यात प्राधान्य देऊन त्या गावांची निवड करण्यात आली. यात सर्वाधिक १६ वस्त्या आरमोरी तालुक्यातील आहेत. त्यांना ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यासोबतच गडचिरोली तालुक्यातील १४ ...