विशेष म्हणजे मृतक प्रकाश कोसरे यांनी दुचाकीवरून जाताना डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मरण पावले. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. गेल्या चार दिवसात दुचाकीवरील हा तिसर ...
देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथे राहणाऱ्या मोहम्मद जमाल गनी शेख यांनी आपल्या घरी विकत घेऊन आणलेल्या लाडल्या बोंगा ऊर्फ टकली ऊर्फ गनी नावाच्या बैलाला प्रचंड प्रेमाने सांभाळले. तरुणपणात या बैलाने पंचक्रोशीतील अनेक बैलशर्यती गाजवल्या. अखेर या बैलाच्या म ...
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रकल्प अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी राहुल गुप्ता, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत शिक्षण, आरोग्य, रस्ते, घरकूल योजना, पथदिवे, अति ...
सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना स ...
क्रीडा स्पर्धेत शॉर्टकट मार्ग चालत नाही. परिश्रम व शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्याच जोरावरच क्रीडा क्षेत्रात यश मिळविता येते. मात्र खेळादरम्यान चुका दुरूस्तीला संधी नाही. थोड्याशाही चुकीने पराभव पत्करावा लागतो, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाच ...
तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्य ...
प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्य ...
बँक खात्याशी संबंधित माहिती प्राप्त करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे खाते व एटीएमशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच माहिती ऑनलाईन वाटणी करू नये, असे आवाहन ठाणेदार स ...