पानठेले बंद करा, शाळेतील शिक्षकही खर्रा खाऊन येतात, गावातही खूप पानठेले आहेत ते बंद करा अशी एकमुखी मागणी तालुक्यातील तब्बल २ हजार २२१ विद्यार्थ्यांनी केली. तालुक्यातील विविध शाळांमध्ये मुक्तिपथ अंतर्गत आयोजित मुक्तिदिन कार्यक्रमात पत्राद्वारे विद्यार ...
मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीग ...
भामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने ड्रिलिंग मशीनने माती परीक्षणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे भामरागडवासीयांच्या पुलाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भामरागड तालुकास्थळाला लागून पर्लकोटा नदी आहे. ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील अमरादी येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावर्षी शासनाने अधिकचा भाव दिल्याने धानाची खरेदी वाढली. गोदाम फुल्ल झाल्याने काही धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले होते. तसेच काही शेतकºयांचे काटे झाले न ...
पूल झाल्यापासून डोंग्याचा प्रवास जवळपास बंद झाला आहे. तरीही काही नागरिक नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जातात. तसेच महिला धोबी घाटावर कपडे धुण्यासाठी जातात. उन्हाळ्यात नदी पात्रातून कमी पाणी राहत असल्याने पुलावरून फेरी मारून जाण्यापेक्षा काही नागरिक ...
शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाल्यानंतर तो धान भरडाई करून साठवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील गोदामे कमी पडत आहेत. दरवर्षी इतर जिल्ह्यांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुरवण्यासाठी गडचिरोलीतील तांदळाची मागणी होते. ...
मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा गडचिरोलीत किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नियुक्त केलेल्या समितीने नियुक्त केलेल्या समितीने आपला सकारात्मक अभिप्राय दिला आहे. ...
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील बोटेकसा व कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे ...
महामार्गासाठी खोदकाम व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खोदकामादरम्यान बीएसएनएलची भूमिगत केबल लाईन तुटल्यामुळे कॉम्प्लेक्स परिसरात लिंक फेलची समस्या भारी झाली आहे. विशेष म्हणजे, बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात बरीच ऑनलाईन कामे प्रभावित झाली होती ...