गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात दीड हजार प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा मुख्यालय तसेच ११ ही तालुकास्थळी आणि मोठ्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांच् ...
कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी न.प.च्या वतीने शहराच्या मुख्य ठिकाणी जनजागृतीचे व दक्षता घेण्याबाबतचे आवाहन करणारे बॅनर्स व होर्ल्डिग्ज लावण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालण्यात आली असून मॉल, व्यायामशाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ...
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गडचिरोली न.प.प्रशासनाने पुढाकार घेतला असून कार्यालयात अनावश्यक लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. न.प.च्या कोणत्याही सेवेसाठी किंवा तक्रारीसाठी ई-मेलवर पत्रव्यवहार करावा, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी के ...
चुलीच्या संपर्कात येऊन धुराचा त्रास महिलांना होऊ नये यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी गॅसजोडण्या मिळाल्या. मात्र सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे महिलांना पुन्हा चुलींकडे परतावे लागल्याचे चित्र आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच नजीकच्या गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यासाठी मुक्तिपथ ... ...
देसाईगंजवरून आरमोरी मार्गे टाटासुमो वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज टी पॉर्इंट जवळ सापळा रचून वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ...
चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांन ...
औद्योगिकरण, शेती, रस्ते, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड झाली. त्यामुळे मागील ३० वर्षात झपाट्याने जंगल घटले. याचा पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम झाला. त्यामुळे शिल्लक आहे ते जंगल वाचविण्याची गरज भासू लागली. ज्या आदिवासी नागरिकांनी जंग ...
कोरोनाबाधित दुबई, चीन, अमेरिका, बाकू अशा वेगवेगळ्या देशातून पर्यटन व इतर कारणांसाठी जाऊन आलेल्या या नागरिकांची विदेशातून आल्यानंतर वैद्यकीय चाचणी झाली. ...