शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृष ...
खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी ए ...
देसाईगंज पोलिसांनी विसोराबर्डी शेतशिवारात धाड टाकून २ लाख २५ हजार रुपये किमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. लॉकडाऊनदरम्यान गस्त सुरू असताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवत ही कारवाई केली. ...
कोरोना विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे. ...
वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. ...
औषधीची दुकाने व पेट्रोलपंप वगळता सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गडचिरोली शहरातील बहुतांश दुकानदार या नियमाचे पालन करतात. मात्र काही दुकानदार पालन करीत नसल्याचे दिसून येते. गडचिरोली नगर प ...
गडचिरोली आगारात एकूण १११ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून दरदिवशी जवळपास साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासूनच एसटीची सेवा बंद आहे. १४ एप्रिल ...
जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणे दिसणाºया किंवा कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ७४ लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन ठेवले होते. त्यापैकी ५७ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. या काळात त्यांची लक्षणे वाढली नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मुक्त करण्य ...
शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची ...