शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन खरेदीत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

बनावट कंपन्यांकडून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेणारे काही कमी नाही. असाच प्रकार आरमोरी तालुक्याच्या देलनवाडी येथे घडला. ऑनलाईन खरेदीत ग्राहकाला बंद डब्ब्यात मोबाईलऐवजी कंबरपट्टा मिळाला.

ठळक मुद्देबनावट कंपनी : सीलबंद डब्यात मोबाईलऐवजी मनी पॉकेट व कंबरपट्टा

लोकमत न्यूज नेटवर्कवैैरागड : विविध माध्यमातून ग्राहक जागृती केली जात असली तरी बाजारातील बनावट कंपन्यांकडून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेणारे काही कमी नाही. असाच प्रकार आरमोरी तालुक्याच्या देलनवाडी येथे घडला. ऑनलाईन खरेदीत ग्राहकाला बंद डब्ब्यात मोबाईलऐवजी कंबरपट्टा मिळाला.देलनवाडी येथील अमर भामराज हर्षे यांना कस्टमर केअर क्रमांकावरून वस्तू कमी किमतीत वस्तू देत असल्याच्या ऑफरबाबत फोन आला. ४ हजार ५०० रूपयात १६ हजार रूपयांचा मोबाईल मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार अमर हर्षे यांनी मोबाईलवर वस्तूसाठी आपला पत्ता दिला. या पत्याच्या आधारावर ८ ऑगस्ट रोजी पोस्टामार्फत सीटी सर्विस दिल्ली असा उल्लेख असलेला बंद लिफापा प्राप्त झाला. साडेचार हजार रूपये देऊन हा लिफापा सोडविला. या लिफाप्यात मनी पॉकेट व कंबरपट्टा होता.

टॅग्स :onlineऑनलाइन