शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

२० ला ठरणार नगर परिषदांचे नवे सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:00 AM

ज्या नगरसेवकांना सभापती पद अजूनर्यंत मिळाले नाही. त्यांना संधी देऊन सभापती पद बनविण्यात यावे, असा विचार मांडण्यात आला. मात्र यावर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला. काही नगरसेवक फारसे सक्रीय नाही. अशा नगरसेवकांकडे सभापती पद देऊन काहीच फायदा नाही. त्याऐवजी जे नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रीय आहेत, तसेच पक्ष वाढविण्यासाठी काम करीत आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात यावे. अशी भूमिका मांडली.

ठळक मुद्देबैठका सुरू : गडचिरोली व देसाईगंजमध्ये निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक २० जानेवारी रोजी घेतली जाणार आहे.गडचिरोली नगर परिषदेतील सभापतींची निवड करण्याबाबत चर्चा करण्यासाठी नगरसेवक व भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सर्कीट हाऊसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे आदी उपस्थित होते. ज्या नगरसेवकांना सभापती पद अजूनर्यंत मिळाले नाही. त्यांना संधी देऊन सभापती पद बनविण्यात यावे, असा विचार मांडण्यात आला. मात्र यावर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला. काही नगरसेवक फारसे सक्रीय नाही. अशा नगरसेवकांकडे सभापती पद देऊन काहीच फायदा नाही. त्याऐवजी जे नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रीय आहेत, तसेच पक्ष वाढविण्यासाठी काम करीत आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात यावे. अशी भूमिका मांडली.या भूमिकेचे काही नगरसेवकांनी समर्थन केले. मात्र पहिल्या सभापती निवडीच्या वेळीच सर्व नगरसेवकांना सभापती पद दिले जाईल, असे ठरले होते, हा मुद्दा सुध्दा समोर आला. त्यानुसार सभापती पदे ज्या नगरसेवकांना अजूनपर्यंत संधी मिळाली नाही, त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.नावे गुलदस्त्यातआजपर्यंत संधी न मिळालेल्या नगरसेवकांना सभापतिपद देण्याचे ठरविण्यात आले. मात्र नेमके कोण सभापती बनणार त्यांची नावे अजुनही गुलदस्त्यात आहेत. १९ जानेवारी रोजी रात्री नावे सांगितली जाणार आहेत. त्यांनाच मतदान करायचे आहे, असा निर्णय सभेत झाला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका