शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

बहुआयामी कार्यक्रम हवा

By admin | Updated: June 24, 2015 02:38 IST

राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू मुक्तीसाठी दंडात्मक कारवाई न करता जनजागृती, कृती, प्रचार व प्रसार, माहिती, संस्कृती व वातावरण यासारखे .....

तंबाखू व दारूमुक्तीवर बैठक : अभय बंग यांचे प्रतिपादन
गडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू मुक्तीसाठी दंडात्मक कारवाई न करता जनजागृती, कृती, प्रचार व प्रसार, माहिती, संस्कृती व वातावरण यासारखे बहुआयामी उपाययोजना करून तंबाखूच्या सेवनापासून समाजावर होणाऱ्या विपरित परिणामाची जनजागृती व्हायला हवी, असे प्रतिपादन सर्चचे संचालक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले.
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दारू -तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास या कार्यशाळेत मंगळवारी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजीतकुमार होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एम. एस. केंबळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्तीचा संदेश देणारे फलक लावावे, तसेच जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनी आपल्या विभागाचा तंबाखूमुक्तीबाबतचा आकृतीबंध तयार करून ३० जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना दिल्या. या बैठकीत शोधग्रामचे संतोष सावळकर यांनी सादरीकरणातून माहिती दिली.