शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी केली जखमींची विचारपूस

By admin | Updated: February 3, 2016 01:29 IST

साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे मेटॅडोर

जिल्हा रूग्णालयाला भेट : योग्य उपचार करण्याच्या दिल्या सूचनागडचिरोली : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे मेटॅडोर वाहन उलटल्याने ४१ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्यानजीक बेडगावघाटाच्या पायथ्याशी सोमवारी घडली. या अपघातातील गंभीर १७ रूग्णांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी जिल्हा रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांची आस्थेने विचारपूस केली.याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, कुरखेडा तालुकाध्यक्ष रामभाऊ लांजेवार, आरमोरीचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, देशमुख व भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांना अपघातातील जखमींवर योग्य औषधोपचार करण्याच्या सूचना केल्या. (स्थानिक प्रतिनिधी)