शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायत सदस्यांना राजीनामा देण्याचा माओवाद्यांचा फतवा

By admin | Updated: May 28, 2015 01:03 IST

अहेरी तालुक्यातील टेकमपल्ली, फुसूकपल्ली, मलमपल्ली येथील सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा स्वत:च्या जीवितास हानी झाल्यास त्यांची जबाबदारी राहिल.

फलक झळकावला : जीवे मारण्याची दिली धमकी
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील टेकमपल्ली, फुसूकपल्ली, मलमपल्ली येथील सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा स्वत:च्या जीवितास हानी झाल्यास त्यांची जबाबदारी राहिल. असा फलक माओवाद्यांनी आलापल्ली- सिरोंचा मार्गावर टेकमपल्ली गावाजवळ बुधवारी लावला आहे. या फलकामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर टेकमपल्ली हे गाव असून गावापासून चार किमी अंतरावर बुधवारी टेकमपल्ली बसस्थानकालगत नक्षलवाद्यांनी बॅनर झळकाविला. या बॅनरवर तीन ग्राम पंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. हे गाव आलापल्लीपासून दोन ते चार किमी अंतरावर असून नागेपल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच या टेकमपल्लीच्याच असून त्या तेथील पोलीस पाटलाच्या कन्या आहे. या बॅनरमुळे राजकीय पुढाऱ्यांचे धाबे दणालले आहे. यापूर्वीही माओवाद्यांनी रवींद्र सुनकरी या तरूणाची हत्या केली. त्यावेळी पोलीस पाटील, कोतवाल व पोलीस खबरे यांना सरकारचे काम सोडण्याचा इशारा दिला होता. (वार्ताहर)