शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शुध्द आचरणातून जीवनाचे सार्थक करा

By admin | Updated: October 6, 2015 01:46 IST

काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ हे माणसाच्या मनातील दुर्गुण व विकार आहेत. हे दुर्गुण मानसाला विनाशाकडे नेतात.

आरमोरी : काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ हे माणसाच्या मनातील दुर्गुण व विकार आहेत. हे दुर्गुण मानसाला विनाशाकडे नेतात. मनुष्य जीवन ही एक मिळालेली संधी आहे. हा जन्म भक्ती करण्याचा आणि मुक्ती मिळविण्याचा आहे. चांगले बोलणे, चांगले वागणे, दुसऱ्याचे हित जपणे ही खरी ईश्वराची भक्ती आहे. त्यामुळे मनातील विकार काढून टाका व चांगले विचार मनात साठवून मनुष्य जीवनाचे सार्थक करा, असा उपदेश जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी अनुयायांना केला. आरमोरी येथे सोमवारी आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्तसेवा मंडळ आरमोरी व नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या कार्यक्रम सोहळ्यात दर्शन सोहळा, सामाजिक उपक्रम व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, प्रकाश पोरेड्डीवार, हरीश मने, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, भाग्यवानजी खोब्रागडे, राजू अंबानी, लक्ष्मी मने, नंदू नरोटे, डॉ. गवळी आदी उपस्थित होते. यावेळी नरेंद्राचार्य महाराज यांनी विज्ञानाने क्रांती केली असली तरी मनुष्य मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला अध्यात्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केले. (वार्ताहर)नरेंद्राचार्यांच्या हस्ते ३० जणांना साहित्य वितरण४नरेंद्राचार्य महाराजांच्या हस्ते आरमोरी येथील कार्यक्रमात १० महिलांना शिलाई मशीन, १० शेतकऱ्यांना स्पे्र पंप व १० लोकांना ताडपत्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा बर्डी येथे रक्तदान शिबिरही घेण्यात आले.