शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंचच्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रम

By admin | Updated: March 5, 2016 01:30 IST

लोकमत सखी मंच देसाईगंज शाखेच्या वतीने गणेश मंदिरामध्ये विविध गेम स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी लकी ड्रा काढण्यात आला.

गडचिरोली, चामोर्शी, अहेरी येथे कार्यक्रम होणार : देसाईगंज येथे नव्या सदस्यांना भेट वस्तू वितरितदेसाईगंज : लोकमत सखी मंच देसाईगंज शाखेच्या वतीने गणेश मंदिरामध्ये विविध गेम स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी लकी ड्रा काढण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहल दीपक जाधव होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून माधुरी शालिग्राम, रूपाली मांडवे, विसोराच्या पोलीस पाटील सहारे आदी उपस्थित होत्या. यावेळी लकी ड्रा काढण्यासाठी नानककुमार शामदासानी स्वत: उपस्थित होते. ५०-५० सदस्यांमधून दोन लकी ड्रा काढण्यात आले. प्रीती ज्ञानेश्वर पगाडे, निकत जाकीर बेग यांना पद्म प्रतिष्ठान देसाईगंजच्याकडून दोन साड्या भेट देण्यात आल्या. विविध गेम स्पर्धेत आरती विशाल भुते प्रथम, करूणा विजय दुनेदार यांना द्वितीय पुरस्कार सखी मंचकडून देण्यात आला. संचालन अर्चना सूर्यप्रकाश गभणे यांनी तर प्रास्ताविक तालुका संयोजिका कल्पना सुरेश कापसे यांनी केले. आभार रविना अविनाश बंडावार यांनी मानले. कार्यक्रमासाठी वैशाली शेबे, राधिका पत्रे, वनिता नाकतोडे, मीना भरद्वार, रेखा नाकाडे, चांदेवार, पल्लवी कुंभलवार, शैली कुंभलवार, उईके, मधुरा गभणे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)चामोर्शी सखी मंचच्या वतीने ९ ला रक्तदान शिबिरचामोर्शी सखी मंचच्या वतीने ग्रामीण रूग्णालयात ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. रक्तदानाव्यतिरिक्त रक्तगट, रक्तदाब तसेच सखींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात ज्या सखींना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपली नावे कविता बंडावार, मंगला कोहळे, प्रीती भोगावार, अमृता आर्इंचवार, नीलिमा वासेकर, अनिता बोकडे, अर्चना नारदासवार, ममता गौरकर यांच्याकडे द्यावीत व जास्तीत जास्त संख्येने सखी सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका संयोजिका चैताली चांदेकर (९४०४८२७७१०), सहसंयोजिका वैशाली भांडेकर, शीला आलुरवार यांनी केले आहे.