शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

खादी कापड निर्मितीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

सध्या खादी वापरणे ही एक फॅशन झालेली आहे. हीच फॅशन महिला बचत गटाच्या व्यवसाय उभा करण्यात कशी फायद्याची आहे हे महिलांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: गावातच हातमागावर आधारित कापड निर्मिती व्यवसाय तयार करणेचे ठरविण्यात आले. गावात सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची यासाठी मदत झाली. यामधून मशीन खरेदी व प्रशिक्षणसाठी लागणारा निधी रोजगार निर्मितीसाठी देण्यात आला.

ठळक मुद्देचिरचाडी येथे प्रशिक्षण : महिलांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील चिरचाडी येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील महिलांना खादी कापड निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल सुरू झाली आहे.गावातील महिलांना गावातच रोजगार मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत काम केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्राम परिवर्तक ललित जामुनकर यांनी २ ते ८ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत दान उत्सव आयोजित केला. या उत्सवात महिला सक्षमीकरण व ग्रामोद्योग विषयाला अनुसरून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.सध्या खादी वापरणे ही एक फॅशन झालेली आहे. हीच फॅशन महिला बचत गटाच्या व्यवसाय उभा करण्यात कशी फायद्याची आहे हे महिलांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: गावातच हातमागावर आधारित कापड निर्मिती व्यवसाय तयार करणेचे ठरविण्यात आले. गावात सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची यासाठी मदत झाली. यामधून मशीन खरेदी व प्रशिक्षणसाठी लागणारा निधी रोजगार निर्मितीसाठी देण्यात आला. त्यातूनच एक खादी कापड निर्मिती व्यवसाय महिलांना कसा उपयोगाचा असेल याविषयी समजावून याचे प्रशिक्षण गावातच मिळण्याचे नियोजन करण्यात आले. १६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी या कालावधी चिरचाडी गावातील ३० महिलांना खादी कापड बनविण्याचे उत्तम प्रशिक्षण अभियानातून देण्यात आले.खादी निर्मितीचा मोठा व्यवसाय उभारण्याचे नियोजन महिला करीत असून ग्राम परिवर्तन अभियानाची मदत महिलांच्या विकासासाठी होत असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.

टॅग्स :Khadiखादी