शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

शहीद वाचामींना अखेरचा सलाम

By admin | Updated: May 17, 2016 00:56 IST

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राचे शिपाई बंडू गिसू वाचामी यांची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राचे शिपाई बंडू गिसू वाचामी यांची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या केली. त्यांना सोमवारी सायंकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, महेश्वर रेड्डी, सीआरपीएफ १९२ बटालियनचे समादेशक मनोजकुमार, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक आदी उपस्थित होते.मृतकाच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, दोन भाऊ, एक बहिण असा आप्त परिवार आहे. त्यांचा मृतदेह एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा या मूळगावी अंतिम संस्कारासाठी रवाना करण्यात आला. यावेळी शहीद कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहिल, असे जिल्हाधिकारी महेश आव्हाड व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कुटुंबाचे सांत्वन करताना सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)