शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

लखमापूर बोरीत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले

By admin | Updated: June 29, 2015 02:04 IST

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील जुन्या बसस्थानकापासून नवीन बसस्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून ...

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील जुन्या बसस्थानकापासून नवीन बसस्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून २० फूट जागा गिळंकृत केली आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गावरून गोंडपिपरी, आष्टी व चपराळाकडे जाणाऱ्या बसफेऱ्या आहेत. शिवाय लखमापूर बोरी येथूनही भेंडाळा, हरणघाटकडे अनेक नागरिक जातात. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. या मार्गावरील लखमापूर बोरीजवळच्या बसस्थानक परिसरात अतिक्रमण करून जागा काही नागरिकांनी हस्तगत केल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा शेणखाताचे ढिग असल्याने रस्त्याची रूंदी कमी होत चालली आहे. ग्रामपंचायतीच्या मार्फतीने शेणखत खड्ड्याच्या मालकांना नोटीस पाठवण्यिात आली होती. मात्र अजूनपर्यंत त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही. भविष्यात या ठिकाणी होणारा धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालल्याने तीव्र समस्या निर्माण झाली आहे. (वार्ताहर)