शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कुनघाडा रै. ते नवतळा मार्गावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

कुनघाडा रै. ते नवतळा-जोगणामार्गे पाच किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता आहे. रस्त्यावर कुनघाडा रै. येथील श्रीराम वाॅर्डापासून ३०० मीटर अंतरावर ...

कुनघाडा रै. ते नवतळा-जोगणामार्गे पाच किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता आहे. रस्त्यावर कुनघाडा रै. येथील श्रीराम वाॅर्डापासून ३०० मीटर अंतरावर नाला वाहत असल्यामुळे अगदी खालभागावर मोरीचे बांधकाम करण्यात आले होते; मात्र पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मोरीवरून‌ पाणी वाहत असल्यामुळे रहदारी बंद पडत होती. त्यामुळे मागणीनुसार ३०-५४ निधीअंतर्गत ६० लाख रुपये मंजूर करून निविदा प्रक्रिया पार पाडून कंत्राटदारामार्फत जानेवारी महिन्यात बांधकामास सुरुवात झाली. पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे रहदारीस अडथळा येऊ नये म्हणून बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातून रपटा तयार करण्यात आला. सध्या येथून रहदारी सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातून जाणारा रपटा बंद केल्यास रहदारी बंद पडणार आहे. ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी पावसाचे पाणी व गावातून जाणारा पाण्याचा लोंढा साचून राहत असतो. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कुनघाडा रै. गाव परिसरातील खेड्यांची देवाणघेवाणीची बाजारपेठ असल्यामुळे पुलाच्या पलीकडील नवतळा, जोगणा, भाडभिडी, मुरमुरी, पाविमुंराडा, आदी गावांतील नागरिक याच रस्त्याने आवागमन करीत असतात. त्यामुळे पुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे संबंधित विभागाने पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत कंत्राटदारास निर्देश द्यावेत, अशी मागणी कृषी सभापती प्रा. रमेश‌ बारसागडे यांनी केली आहे.

===Photopath===

110521\3020img-20210511-wa0233.jpg

===Caption===

कुनघाडा रै. ते नवतळा मार्गावर अर्धवट स्थितीत असलेले  पुलाचे बांधकाम.