शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कढोली-सावलखेडा जि. प. पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

By admin | Updated: August 30, 2016 01:08 IST

कुरखेडा तालुक्यातील कढोली-सावलखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा हनुमंत

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील कढोली-सावलखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा हनुमंत गावतुरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या अश्विनी गावतुरे यांचा ४७८ मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या वर्षा गावतुरे यांना २ हजार ९७०, शिवसेनेच्या अश्विनी जगदीश गावतुरे यांना ४ हजार ९९२ तर भाजपच्या गायत्री ऋषीकेश आकरे यांना १ हजार ६३९, राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगीता श्यामकांत बोरकर यांना १ हजार ५५४ मते मिळाली. १६३ मतदारांनी नोटाचा वापर केला. या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट यांनी मुख्य प्रचारकाची भूमिका पार पाडली. काँग्रेसच्या विजयासाठी तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, पं. स. सदस्य महादेव पाटील नाकाडे, पं. स. सभापती श्यामीना उईके, वडसा तालुका काँग्रेस अध्यक्ष परसराम टिकले, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, तुळशिराम बोगा, माधव दहिकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वर्षा गावतुरे यांच्या विजयानंतर जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन कुरखेडा येथे जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर वर्षा गावतुरे यांचे स्वगाव असलेल्या कढोली येथेही कार्यकर्त्यांनी रॅली काढली. काँग्रेसच्या पदरात जिल्हा परिषदेची जागा पडल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास फार मोठी मदत झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)