शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

जपानने घेतली संतोषीच्या यशाची दखल

By admin | Updated: March 6, 2016 01:01 IST

साकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ सायन्स ही जपान शासनाची योजना आहे. या योजनेनुसार इन्स्पायर अवॉर्ड या राष्ट्रीय ...

दुधाची क्षमता वाढविण्यावर प्रयोग : राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पुरस्कार चामोर्शी : साकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ सायन्स ही जपान शासनाची योजना आहे. या योजनेनुसार इन्स्पायर अवॉर्ड या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना जपान देशाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून चामोर्शी येथील संतोषी संजय कुनघाडकर हिची जपान देशाच्या आठ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. संतोषी कुनघाडकर ही मूळची चामोर्शी येथील रहिवासी आहे. ती जनता विद्यालय पोंभुर्णा येथे २०११-१२ मध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असताना व्यंकटस्वामी चलाख यांच्या दुधाची क्षमता वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताचा पुरवठा करणे, चहा, कॉफीला पर्याय शोधणे, भेसळ ओळखणे याकरिता तरोटा या वनस्पतीवर प्रक्रिया करून अनेक अपायकारक घटक वेगळे करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. तिच्या या संशोधनास जिल्हा, राज्य व नंतर नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्य पुरस्कृत प्रथम क्रमांक मिळाला होता. तिच्या संशोधनाबद्दल नवी दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. या यशाबद्दल संतोषीची ७ मे ते १४ मे २०१६ या आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या दौऱ्यात भारतातील एकूण ३० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. (शहर प्रतिनिधी)