शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत निर्मितीने गावठाणाचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:38 IST

ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा दिल्याने ग्राम पंचायतमध्ये रखडलेला गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल, ....

आरमोरी : ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा दिल्याने ग्राम पंचायतमध्ये रखडलेला गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती जि. प. सदस्य अमोल मारकवार यांनी दिली आहे.
मागील पाच वर्षांत आरमोरी शहराचा झपाट्याने विस्तार होणे सुरू आहे. शहराच्या सभोवताल नवीन वस्त्यांची निर्मिती होत आहे. मात्र नवीन वस्त्यांमधील जमिनी गावठाणमध्ये मोडत नसल्याने या जागेवर घर बांधलेल्या नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. शासनाने आरमोरीला नगर पंचायतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गावठाणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. आरमोरी शहरातील इंदिरानगर, बर्डी, डोंगरी, काळागोटा, शेगाव टोली, येथील नागरिकांनी घरे बांधले आहेत. मात्र त्यांना अजूनपर्यंत मालकी हक्क प्रदान करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना ग्राम पंचायतीच्या वतीने सवलती मिळण्यासही अडचण जात होत्या. नगर पंचायत स्थापन झाल्याने घरांचे मालकी हक्क मिळणार आहे. त्याचबरोबर खरेदी-विक्रीचे व्यवहारही सुलभ होण्यास मदत होणार आहे. या जागेवर कर्जही मिळणार आहे. त्याचबरोबर या भागातील वस्तींचा विकास करण्यासाठी नगर पंचायत विशेष निधी उपलब्ध करून देऊ शकणार आहे.
नगर पंचायतीची स्थापना झाल्याने शासनाकडून मिळणाऱ्या निधीत वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा जि. प. सदस्य मारकवार यांनी व्यक्त केली आहे.