शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्यास तत्काळ अटक करा

By admin | Updated: January 1, 2017 01:35 IST

पळसगाव आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविकेवर विनयभंग करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कदम

जोगीसाखरा : पळसगाव आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविकेवर विनयभंग करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कदम यांच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. डॉ. कदम यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त महिलेने पत्रकार परिषदेत केली आहे. पळसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका २५ डिसेंबरला कर्तव्यावर होती. एका आजारी महिलेला इंजेक्शन देण्यासाठी डॉ. कदम यांनी आरोग्य सेविकेला सांगितले. त्यानंतर काही वेळातच डॉ. कदम त्या ठिकाणी येऊन आरोग्य सेविकेच्या शरीराला स्पर्श करून विनयभंग केला. याबाबतची तक्रार केल्यानंतर देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजुनही अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित आरोग्य सेविकेने केला आहे. पळसगाव येथील शासकीय निवासस्थानी आपण एकटेच राहत असल्याने आपल्या जीवितास धोका असल्याचेही म्हटले आहे. याबाबत देसाईगंजचे प्रभारी पोलीस निरिक्षक मानकर यांना विचारणा केली असता, आरोपी फरार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)